7757896767
santaucs@gmail.com

संस्थेचे सामाजिक उपक्रम

  • समता फाउडेशन आणि संस्थेच्या सयुक्त विद्यमाने कोविड -१९ च्या काळात संस्थेनी समता फाउडेशन यांनी मिळून संपूर्ण जिल्ह्य साठी लसी करणाची व्यवस्था करण्यात आली आहे .
  • संस्थे नी गरजू विद्यार्थीची शालेय फी माफ केली आहे.
  • संस्था आणि समता फाउडेशन या दोन्ही नी गरीब आणि गरजूंचा मोफत उपचार करण्यात आला आहे.
  • भगवान चॉरीटेबल ट्रस्ट आणि संस्था यांनी गरजूंना आर्थिक मदत करण्यात येते.
  • संस्थेची रजिस्टर न. १११७ आणि संस्थेची दिनाक २३/१०/२००३